Tuesday, April 7, 2009

नेत्र दातेहो ss !

आपल्या जवळ आहेत,
जीवंत दोन मोती
जाळून त्यांची राख
करू नका न माती

जपलेला ठेवा हा
कां न दान देती ?
आम्हास हव्यात ना
त्या दिव्य ज्ञान ज्योती !!



सुरेश पेठे
२३मार्च०९

2 comments:

Sampada Mhalagi said...

पदरात टाकून दान
जगी पुण्यवान होती
अंधारल्या जीविताला
उजळून जाती

सुरेश पेठे said...

@ संपदा,
छान ! ह्या ओळी निवांत ह्या एका अंध संस्थेच्या ब्रेल लिपि तील काव्य संग्रहा साठी लिहिल्या होत्या. माझ्या ऑर्कुट अल्बम ची ही लिन्क,
http://www.orkut.co.in/Main#AlbumZoom?uid=10244071533962838322&pid=1241401115898&aid=1241374772&p=0$pid=1241401115898